📞 कॉल: +91 7498081969 | ✉️ vinayakenterprises7498@gmail.com
🕒 वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ८:००

विनायक एंटरप्रायझेस

सर्व प्रकारच्या शासकीय व डिजिटल सेवा एकाच ठिकाणी!

💬 व्हाट्सअप करा

आमच्या प्रमुख डिजिटल सेवा

💳

आधार कार्ड सेवा

नवीन आधार कार्ड, पत्ता बदल, नाव बदल, जन्मतारीख बदल, आधार अपडेट.

📄

आपले सरकार सेवा

डोमेसाइल दाखला, उत्पन्न दाखला, SHOP ACT, गॅझेट सेवा.

💼

ऑनलाईन फॉर्म भरणे सेवा

सर्व प्रकारच्या सरकारी नोकर भरती, स्पर्धा परीक्षांचे फॉर्म अचूक भरले जातील.

💳

स्मार्ट कार्ड सेवा

आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आयुष्मान कार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे आकर्षक व टिकाऊ स्मार्ट कार्ड स्वरूपात उपलब्ध.

📜

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सेवा

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) अर्ज, ऑनलाइन नोंदणी व आवश्यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन.

🆔

मतदान कार्ड सेवा

नवीन मतदान कार्ड नोंदणी, नाव किंवा पत्ता बदलणे आणि डिजिटल व्होटर आयडी डाऊनलोड करणे.

🚗

RTO ऑनलाईन सेवा

लर्निंग लायसन्स, पक्के ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज आणि गाडीचे सर्व ऑनलाईन कामे केली जातील.

🏍️

दुचाकी विमा सेवा

नवीन दुचाकी विमा, विमा नूतनीकरण व पॉलिसी संबंधित सर्व सेवा.

💍

विवाह नोंदणी सेवा

विवाह नोंदणी अर्ज, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व संपूर्ण मार्गदर्शन.

🛂

पासपोर्ट सेवा

नवीन पासपोर्ट अर्ज, पासपोर्ट नूतनीकरण, तत्काळ पासपोर्ट व अपॉइंटमेंट बुकिंगसाठी संपूर्ण मार्गदर्शन.

🏭

उद्यम नोंदणी सेवा

MSME उद्यम नोंदणी, उद्यम प्रमाणपत्र मिळविणे व लघुउद्योगांसाठी ऑनलाइन नोंदणी सेवा.

🏪

फूड लायसन्स (FSSAI) सेवा

नवीन FSSAI फूड लायसन्स नोंदणी, लायसन्स नूतनीकरण व खाद्य व्यवसायांसाठी आवश्यक मार्गदर्शन.

💼 आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन सेवा

डिजिटल सेवा लागणारी मुख्य कागदपत्रे (Required Documents) कृती
💳 आधार कार्ड पत्ता बदल (Pan Card) स्वतःचा नावाचे ओळखपत्र,लाईट बिल,भाडेकरार
💳 पॅन कार्ड सेवा (Income Certificate) आधार कार्ड,जन्म दाखला,१ फोटो,सही
📜 शॉप ॲक्ट लायसन्स (Shop Act) आधार कार्ड,लाईट बिल किंवा भाडेकरार,१ फोटो,सही आणि दुकानाचा फोटो (बोर्डसह)
🚗 ड्रायव्हिंग लायसन्स (RTO) आधार कार्ड (मोबाईल लिंक), वयाचा पुरावा , पत्त्याचा पुरावा

💡 टीप: आवश्यक कागदपत्रांसह भेट द्या किंवा घरबसल्या अर्ज करा.

📞 आमच्याशी संपर्क करा

📍 विनायक एंटरप्रायझेस

पत्ता: सरगम नगर, गंगाधाम - शत्रुंजय रोड, तुळजा भवानी मंदिर रोड जवळ, बिबवेवाडी, पुणे - 411037.

🕒 वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ८:००

✉️ ईमेल: vinayakenterprises7498@gmail.com

थेट संपर्क

📞 कॉल करा: +91 7498081969 📍 Google Map वर पत्ता पहा